जगात कशाची, कधी कशी किंमत वाढेल याचा काही नेम नाही. एका टॉयलेट सीटची म्हणजेच कमोडची चक्क १०७ कोटी रुपयांना विक्री झालीय. आता तुम्ही म्हणाल, काय सोनं लागलंय की काय त्याला, तर हो, खरंच ते कमोड चक्क सोन्याचं आहे आणि त्याचा लिलावही करण्यात आला. आणि त्याची बोली ही लागली. काय खास आहे असं त्यात. त्याचं नाव काय, त्याचं वजन किती, आणि कुणी बनवलं हे कमोड, असे सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील, चला तरा पाहू त्यासाठी हा रिपोर्ट.....