Nigeria मध्ये 25 मुलींचं अपहरण, अपहरणामागचं कारण काय? त्या मुली आहेत कुठे? NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट

नायजेरियामध्ये अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली आहे. एका शाळेवर सशस्त्र हल्ला झाला, त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर तब्बल २५ मुलींचं अपहरण करण्यात आलं. सोमवारी ही घटना घडली मात्र अद्याप त्या मुलींची सुटका करण्यात आलेली नाही. नायजेरियामधील एका सशस्त्र बंडखोर गटानं हे कृत्य केलंय. मात्र यामागचं कारण काय आहे. त्या मुलींना कुठे ठेवण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय पडसाद उमटले आहेत. पाहूया एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ