महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने लोकांचं जगणं अवघड केलंय. शेतीची नासधूस झालीय. घरांमध्ये पाणी शिरून संसार उघड्यावर पडलेत. पण याच पावसाने जगण्यासारखंच माणसाचं मरणही अवघड केलंय. मराठवाड्यातील या विदारक परिस्थितीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..