बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय.संचालकांनी पेट्रोल पंपाची उधारी दीड ते दोन कोटींवर गेल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. यानंतर पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.