जायकवाडी धरणातून 2 लाख 54 हजार क्यूसेक विसर्ग. पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकात पुराचं पाणी शिरलं. पैठणच्या मुख्य शहरात पाणी शिरायला सुरुवात झालीये.. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झालं.नागरिक आता दुकानं रिकामी करत आहेत.