Beed | पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या मुलाच्या हत्येचा व्हिडिओ समोर | NDTV मराठी

बीडमध्ये पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या मुलाच्या हत्येचा व्हिडिओ समोर आलाय.यश ढाकावर सात ते आठ जणांनी हल्ला केला.यादरम्यान त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.तीन दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा व्हिडिओ आता समोर आलाय.

संबंधित व्हिडीओ