Global Report |अर्जेटिंनाच्या राजधानीत लोक रस्त्यावर का उतरले?, भर पावसात लोकांचा लढा का सुरू?

दिग्गज फुटबॉल खेळाडूंमुळे सगळ्या जगात प्रसिद्ध असलेलं आर्जेटिंना तितकचं कुप्रसिद्ध आहे.तिथल्या ड्रग्ज तस्करीसाठी. रोज होणाऱ्या हत्या आणि गँगस्टरच्या दहशतीला इथले लोकही कंटाळलेत.त्यामुळे इथे काही दिलसांपूर्वी झालेल्या मुलींच्या हत्येनंतर लोक रस्त्यावर उतरलेत.

संबंधित व्हिडीओ