Pune | BJP पदाधिकाऱ्याकडून मनपामधील महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ, कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप

आरोग्य विभागाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याची महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात आता आयोगानं पुणे मनपाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

संबंधित व्हिडीओ