कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकरी चिंतेत, कारण काय?| Onion Rate | NDTV मराठी

गेल्या दोन आठवड्यांत कांद्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. प्रामुख्याने, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव बाजार समितीत ही घसरण दिसून आली आहे, जिथे उन्हाळी कांद्याच्या दरात प्रति क्विंटल ५०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

संबंधित व्हिडीओ