हडपसरमध्ये गुंडांची धिंड! गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा धडा | Pune

हडपसरमध्ये गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीलाही पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली होती. आरोपींनी ज्या ठिकाणी गाड्या आणि दुकानांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणी त्यांना फिरवून पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.

संबंधित व्हिडीओ