पद न मिळालेल्या नेत्यांच्या नाराजीला सुरुवात झाली. कॅबिनेट मध्ये स्थान न मिळालेल्या प्रकाश सुर्वेनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.