आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. संविधानाच्या अवमानाप्रकरणी मागच्याच आठवड्यात परभणीत मोठं आंदोलन झालं होतं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन देखील करावं लागलं. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतलं होतं. यावेळेस कारागृहात एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला