ईव्हीएम विरोधात आज विरोधकांकडून आंदोलन केलं जातंय विजय वडेट्टीवार हे देखील या आंदोलनात पुढे उपस्थित असल्याचं दृश्य आपण बघत आहोत. त्र्यबादास दानवे भाई जगताप विरोधी पक्षनेते अर्थातच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील इथे उपस्थित आहेत. भास्कर जाधव असतील संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे आंदोलन केलं जातंय.