विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे. नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये, खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे. साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो manifesto दिलाय जाहीरनामा दिलाय.