MNS Raj Thackeray| पालिका निवडणुकीत मनसेत मोठे बदल होणार, राज ठाकरेंची पक्षातील बदलाबाबत घोषणा

आगामी पालिका निवडणुकीत मनसेत मोठे बदल होणार आहेत.आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील बदलाबाबत घोषणा केलीय. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसोबत पदांची नावेही बदलणार आहेत. तर कुटुंबासमवेत मराठी भाषा दिन साजरा करा असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय.

संबंधित व्हिडीओ