काँग्रेस पक्षाचा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा.आज काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक. समन्वयातून काँग्रेसकडे पद यावे अशी पक्षाची भूमिका