बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेलाय.. काल पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडून हालचाली वेगवान झाल्या आहेत, 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक नाहीच याचप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मदहन केलं होतं, ज्ञानेश्वरी मुंडेंवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत