विधानसभेत हनीट्रॅपच्या मुद्द्यावर आज चर्चा झाली.नाना पटोले, भास्कर जाधव, जयंत पाटील यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा चर्चेत आणला. त्यावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं.उद्या अधिवेशन संपण्याआधी सरकारला भूमिका मांडावी लागणार. असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिलेत..