लक्षवेधीवरुन मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलीय. एकावेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधी लावता कसं काम करणार आम्ही.असा सवाल उदय सामंत यांनी केलाय.त्यापेक्षा आमची इथेच राहण्याची व्यवस्था करा असा खोचक टोलाही सामंत यांनी लगावलाय.