Dadarमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी,शेतकऱ्यांकडून निषेध;Rohit Patil यांची निषेध आंदोलनाला उपस्थिती

मुंबईतील दादर येथील मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करण्यात आली.प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापराविरोधात शेतकरी आणि फूल विक्रेत्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी प्लास्टिकच्या फुलांची प्रतीकात्मक ‘होळी’ जाळण्यात आली. शेतकरी आणि फूल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्लास्टिकच्या बनावट फुलांमुळे नैसर्गिक फुलांना मागणी कमी झाली आहे... ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. या निषेध आंदोलनात रोहित पाटील यांची उपस्थिती होती. .

संबंधित व्हिडीओ