एअर इंडियाच्या विमानात मराठी भाषेवरून झालेला वाद सध्या चर्चेत आहे. एका महिला प्रवाशाने यूट्यूबर असलेल्या सहप्रवाशाला 'मराठीतच बोला' अशी सक्ती करत थेट धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.