जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची अशी बैठक संजय राऊत, अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील जागा वाटपा संदर्भात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.