भंडाऱ्यात नाना पटोलेंनी हॉट एअर बलून आणि पॅरा मोटरींगचा आनंद लुटला. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये आनंदचं वातावरण भंडारा जिल्ह्याच्या साकोली परिसरातील नवेगाव नागझिरा अभयारण्याजवळच्या आमगावमध्ये महर्षी एडवेंचर्सच्या वतीने प्रत्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यात हॉट एअर बलून आणि प्यारा मोटरींगचा आनंद पटोलेंनी लुटला.जिल्हाधिकारी संजय कोलतेंसह काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतला. यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी.