शिकच्या मालेगाव तालुक्यातील सौदाणे गावात एक मै हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे. अठ्ठावीस वर्षीय विवाहिता हर्षाली अहिरे हिनं आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पाच वर्षीय संकेत अहिरे आणि सात वर्षीय आरोही अहिरे यांच्या सोबत तिने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या आपलं जीवन संपवलंय, सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.