बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. माझा जबाब घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.