हायकोर्टाचा Dhananjay Munde ना दिलासा; कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच | NDTV मराठी

धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच होती असं कोर्टाने म्हटलंय. याचिकाकर्ते तुषार पडगलवारांना एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्यच होती आणि यावर आता शिक्कामोर्तब केलेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं.

संबंधित व्हिडीओ