राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय. आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात ही एक महत्त्वाची भेट मानली जाते आहे.