Bihar मध्ये मतदार यादी वाद पेटला: विधानभवनाबाहेर काँग्रेस विद्यार्थी संघटनेचं आंदोलन | NDTV मराठी

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेवरून राजकीय वातावरण तापले आहे. विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, आज विधानभवनाबाहेर प्रमुख विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील कथित त्रुटी आणि मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन केले.

संबंधित व्हिडीओ