त्र्यंबकेश्वर रोड वरील हॉटेल अमृत गार्डन समोर अपघात झालाय. छोटा मालवाहू ट्रक आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली आहे. एअरबॅग उघडल्याने गाडीतील प्रवाशांचा यावेळेला जीव वाचलाय. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांकडनं घटनेची चौकशी आता सुरु आहे. त्रंबकेश्वर रोड वरचा हा भीषण अपघात आहे. समोरासमोर ही दोन गाड्यांची टक्कर झालेली आहे.