Parbhani|सोयाबीन पिके पूर्ण हातातून गेली; रब्बीच्या तयारीसाठी सरकारी मदतीकडे शेतकऱ्यांचा नजारा

परभणीत यंदाच्या पावसाळ्यात वरुण राजाच्या अवकृपेमुळे तब्बल 5 लाख हेक्टरवरील पिकांची नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंग साठी तयार राहणारा सोयाबीन आता पूर्णपणे वाळून गेलाय. सोयाबीनच्या झाडाला एक्का दुक्का शेंगा लागलेल्या दिसून येते. त्यामुळे खरीप पिक यंदा शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्या सरकारी मदत गरजेची आहे.

संबंधित व्हिडीओ