Akola| तेल्हारा शहरात शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा, दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी

अकोल्याच्या तेल्हारा शहरात आज शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आसूड मोर्चा’ काढण्यात आला. टाॅवर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये दुष्काळी मदत देण्याची, भूमिहीन शेतमजुरांना ५० हजार रुपयांचे.अर्थसाहाय्य करण्याची आणि सरसकट कर्जमुक्ती देऊन नवीन पीककर्ज देण्याची मागणी करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ