Kolhapur| साखर कामगार संघटनेचा 22 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा, गळीत हंगामावर परिणाम होणार?

साखर कामगार संघटनेने 22 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे.. साखर कामगारांच्या या इशाऱ्यामुळे 15 ऑक्टोंबरपासून सुरू होत असणाऱ्या गळीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.. कोल्हापुरात राज्यभरातील विविध संघटनेने एकत्र येत विविध मागण्यांचा निवेदन जिल्हाधिकारी विजय राठोड यांना दिलं.. या निवेदनात बीआयआर ऍक्ट पूर्ववत करा, थकित वेतन द्या आणि इतरही काही मागण्या आहेत.. राज्यातील साखर कामगार संकटात सापडला आहे.. सरकारने सकारात्मक असा निर्णय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन होईल एक प्रकारे मोर्चातून इशाराच दिलेला आहे..

संबंधित व्हिडीओ