NDTV मराठीच्या बातमीचा Impact, मुंबईत आता Overloading चालणार नाही, अप्पर परिवहन आयुक्तांचे आदेश

एनडीटीव्ही बातमीचा इम्पॅक्ट.ओव्हरलोडींग वाहतुकी विरोधात राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त यांचे आदेश.उद्यापासून ओवर लोडिंग वाहनां विरोधात विशेष तपासणी मोहीम राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त यांचे आदेश. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक केल्यास दोषीवर कारवाई होणार. मुंबईत आता ओव्हर होल्डिंग चालणार नाही.

संबंधित व्हिडीओ