उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. मोरगाव येथील मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यावेळी राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थितीवर सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर आहे पाणी जपून वापरावं अस आवाहन सुनेत्रा पवारांनी केलीय.