Nashik| त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शन 10 दिवस बंद, 12 ऑक्टोबरपर्यंत VIP दर्शनावर बंदी

पितृपक्ष आणि सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.. ही गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने 12 ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.. सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि गर्दीचे योग्य नियोजन करता यावे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य शिष्टाचारांतर्गत येणाऱ्या अधिकृत मान्यवरांना या निर्णयातून अपवाद असेल.

संबंधित व्हिडीओ