What are the feelings of the Sharad Pawar group in Pune on NCP anniversary? See NDTV Marathi's report.
आज दोन्ही राष्ट्रवादींचा सव्वीसावा वर्धापन दिन पार पडतोय. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन संपन्न होतोय. दोन्ही पक्षांचे वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी मेळावेही पार पडतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियम मध्ये मेळावा पार पडेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिर इथे मेळावा पार पडतोय. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना या मेळाव्यामुळे महत्व प्राप्त झाले.