NDTV Marathi| धनंजय मुंडेंनी मंजूरीशिवाय अध्यादेश काढला?खोट्या अध्यादेशाच्या आधारे 200 कोटी वाटले?

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंवर आरोप झाला नाही असा एक दिवस जात नाहीय.आधी वाल्मिक कराडच्या संबंधांनी आरोप झाले, मग परळीत दहशतीचं वातावरण तयार करायला खतपाणी केल्याचे आरोप झाले, मग कृषी खात्यातील वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप झाले, बीडचे पालकमंत्री असताना निधीवाटपाबाबत आरोप झाले, मग करूणा मुंडेंनी आरोप केले, आणि आता तर सरकारला फसवून मुंडेंनी परस्पर शासन निर्णय काढून निधी वळवल्याचे आरोप होतायत.. धनंजय मुंडे आरोपांवर स्पष्टीकरण देतायत खरे,पण आरोपांची संख्या आणि तीव्रता पाहता धनजंय मुंडेंचा पाय चांगलाच खोलात जाताना दिसतोय.

संबंधित व्हिडीओ