मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डबल धक्का दिलाय.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदललेत.आधीच एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये बऱ्याच कुरघोड्या सुरू आहेत.त्यावरुन वातावरण गरम असतानाच फडणवीसांनी शिंदेंना एकाच वेळी दोन धक्के दिलेत.त्यामुळे महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.