NDTV Marathi Special Report|महामंडलेश्वरपद गेलं,7 दिवसात ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी महाकुंभमेळ्यात गेल्या शुक्रवारी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. पण या शुक्रवारी तिचं हे महामंडलेश्वरपद काढून घेत किन्नर आखाड्याने तिची हकालपट्टी केली, आठवड्याभरात नेमकं असं काय घडलं, ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पद का काढलं, पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ