परळीमध्ये व्यापारी बेमुदत संपावरती जातायत. व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये बेमुदत संपाचा निर्णय झालाय. संपात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. आज एकीकडे वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केलं जात आहे तर दुसरीकडे परळीत जे आहे तर व्यापाऱ्यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका घेतली