Ek Gaon Ek Ganapati | Pankaja Munde यांनी मांडलेली भूमिका मंडळांना अमान्य । NDTV मराठी

Environment Minister Pankaja Munde has put forward the position of one village, one Ganpati to prevent environmental degradation. However, this position is not acceptable to the Ganeshotsav mandals in Mumbai. The Brihanmumbai Public Ganeshotsav Coordination Committee has sent a letter to the Environment Minister expressing its opinion. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी एक गाव एक गणपती ही भूमिका पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली. मात्र मुम्बातील गणेशोत्सव मंडळांना ही भूमिका मान्य नाही. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवून आपलं मत कळवलं आहे.

संबंधित व्हिडीओ