कोणत्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी नितेश राणेंना उद्देशून म्हटल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम लोक होते. पण राणेंनी असं वक्तव्य का केलं माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलंय.