आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी पार पडते. केज न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी करडनं आपला वकील बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता करडची बाजू कोल्हापूरचे वकील खाडे मांडणार आहेत.