धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये अठरा वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीन मानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून दिलंय.