भारतीय सशस्त्र दलांकडून दहशतवादी तळांवर अचूक हल्ले

#OperationSindoor भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर हे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे राबवले.

संबंधित व्हिडीओ