प्रत्येक तालुक्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर दोन टप्प्यामध्ये अनेकांना घायाळ केलेलं असून तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय.