एक्सिट पोल काहीही येऊ दे पण विजय आमचाच होईल अशी भूमिका ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे काल जास्तीत जास्त मतदान करून लोकांनी महायुती विरोधातला राग दाखवून दिला.