बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. हे गट पाकिस्तान सरकार आणि सैन्यावर हल्ले करत असतात. त्यामुळे या भागातील अशांतता नेहमीच चर्चेत असते.