पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा legend of मौला जट हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित करू नये. कुठल्याही सिनेमागृहात हा पाकिस्तानी सिनेमा दाखव होऊ नये अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी त्यांच्या social media वरून मांडली आहे.