Pandharpur | चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी- DCM Shinde

पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे.ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.. नगर विकास खात्याने चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे सुरू आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत..

संबंधित व्हिडीओ